शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

डिझाइन्स करा, चित्र  काढा आणि आवडलं तर खाऊन टाका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 15:38 IST

मायक्रोवेव्ह पेंटिंग - गम्मत बघा तुमचे रंग मस्त फुलून येतील. 

ठळक मुद्देकधीतरी गंमत म्हणून वेगळंच काहीतरी करून बघितलं तर?

कधीतरी गंमत म्हणून वेगळंच काहीतरी करून बघितलं तर? तसंही काहीतरी खोड्या काढायला तुम्हाला आवडतंच, खरं खरं सांगा? तुम्ही खोड्या काढता म्हणजे काय करता तर तुम्ही काहीतरी वेगळं करून बघत असता, अनेकदा हे करताना इतरांना त्रस होईल की नाही हा विचार तुम्ही केलेला नसतो म्हणून मग मोठे तुम्हाला रागावतात.तर मुद्दा वेगळं काहीतरी करून बघण्याचा आहे. 

साहित्य: मैदा, खाण्याचा सोडा, फूड कलर, पाणी, मीठ

कृती:1. एका बाऊल मध्ये वाटीभर मैदा घ्या. 2. त्यात चमचा भर खायचा सोडा, चिमूटभर मीठ घालून पाण्यात सैलसर भिजवा.3. कणिक भिजवतो तसा गोळा करायचा नाही. फार पातळ नाही पण सैलसर पीठ भिजवा. 4. आता तुमच्याकडे जितके फूड कलर्स आहेत त्यानुसार या पातळ पिठाचे भाग करा.5. प्रत्येक भागात रंगाचे काही थेंब टाकून ढवळा.6 . जर तुमच्याकडे फूड कलर नसेल तर लालसाठी बिटाचा रस, हिरव्या साठी पालकाचा रस, पिवळ्यासाठी थोडा आंब्याचा रस वापरू शकता.7. सगळे रंगांचे बॅटर्स (म्हणजे पातळ पीठ) तयार झाले की प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरा.8. वाण समान आणताना ज्या पिशव्या मिळतात, त्यात भरू शकता. 9. रबराने पिशव्या घट्ट बंद करा.10. मायक्रोव्हेवमध्ये चालणारी डिश घ्या.11. आता प्रत्येक पिशवी कॉर्नरशी बारीक कापा. म्हणजे ती कोनासारखी वापरता आली पाहिजे.12. एक किंवा सगळे रंग वापरून डिश मध्ये तुम्हाला हवं ते डिझाइन काढा.13. आणि ही डिश 30 ते 40 सेकंदासाठी मायक्रोव्हेव करा.

 

.. आणि गम्मत बघा तुमचे रंग मस्त फुलून येतील. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमची डिझाइन्स खाऊ पण शकता.