शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तळहाताची रंगबिरंगी सुंदर फुलं हवी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 11:50 IST

हाताला रंग माखवून घेणं कुणाला नाही आवडत?

ठळक मुद्देआज त्याचेच ठसे उमटवून करा फुलं.. दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

आपल्या हाताचे पंजे आपल्यासाठी किती तरी गोष्टी करत असतात. बोटांच्या ठश्यातून चित्रकला  आपण मागे बघितली होतीच. आता आपण पंज्याचा वापर करून रंगीबेरंगी फुलं बनवणार आहोत. 

साहित्य: लाल, हिरवा, पिवळा, जांभळा रंग. याखेरीजही तुम्हाला जे रंग वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता. घरातल्या बागेतली, कुंडीतल्या झाडाची छोटी पानं. समजा नाही मिळाली तरी हरकत नाही. ब्रश, पेन्सिल, डिंक, पांढरा कागद  कृती :1) पांढरा कागद घ्या. तुम्हाला समजा तीन फुलं काढायची आहेत तर ती कुठे असली पाहिजेत त्या ठिकाणी पेन्सिलने छोटा बिंदू काढा. 2) तुमच्या डाव्या हाताच्या संपूर्ण पंजाला तुम्हाला आवडतो तो रंग लावा. जर तुम्ही डावखुरे असाल तर उजव्या तळहाताला रंग लावा. 3) आता तुम्ही जे तीन बिंदू काढलेले आहेत त्यातल्या पहिल्या बिंदूवर रंगीत तळहाताचा  ठसा घ्या. 4) उरलेल्या दोन बिंदूंसाठी वेगळे रंग वापरा. 5) एखादं फुल आधीचा रंग न धुता त्यावर नवा रंग लावून मग ठसा घ्या. मल्टी कलर फुलं तयार होईल. 

6) आता ठसे म्हणजेच फुलं वाळली की पेन्सिलने देठ आणि पाने काढा. 7) फुलांचे देठ हिरव्या रंगाने रंगवा. 8) पानांनाही डार्क किंवा लाईट हिरवा रंग द्या. 9) जर तुम्हाला छोटी पानं मिळाली असतील तर ती पानांच्या जागी चिकटवा. 10) बघा, फुलांचा सुंदर गुच्छ तयार झाला आहे. आहे की नाही सोप्पी युक्ती.