शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

दबा धरुन बसण्याचा आणि सावजाच्या मागे मागे जाण्याचा व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 7:30 AM

क्राउचिंग टायगर.

ठळक मुद्देहा वाघाचा व्यायाम आहे. तोही त्याच्या शिकारीच्या वेळेचा. त्यामुळे झेपेल  तेवढाच करा.

वाघ. या प्राण्याचं नाव घेतल्याबरोबर लगेच आपल्यातही शक्ती संचारसारखी वाटते की नाही? भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेला वाघ आहेच तसा बलदंड. काय त्याची चाल, काय त्याचा रुबाब. त्याच्या नुसत्या एका डरकाळीनं सगळ्यांची पाचावर धारण बसते.  त्याचा पंजा ही त्याची मुख्य ताकद. लहान आकाराच्या प्राण्यांना त्यानं एक दणका दिला तर त्यांची कवटी फुटून ते जागच्या जागी ‘राम’ म्हणू शकतात!वाघांचे अनेक प्रकार असतात. लहान, मोठे. आपल्याकडे आढळणारा वाघ साधारण दोनशे किलो वजनाचा असतो, मादी मात्र वजनानं कमी असते. प्रत्येक वाघानं आपलं क्षेत्र ठरवून घेतलेलं असतं आणि साधारण साठ ते शंभर चौरस किलोमीटर परिसरात त्याचं राज्य चालतं. दुस:या वाघांनाही तो आपल्या इलाक्यात येऊ देत नाही.  एका झटक्यात ताशी 65 किलोमीटर वेगानं तो चाल करून जाऊ शकतो आणि एका ढांगेत तब्बल पाच ते सहा मीटरचं अंतरही कापू शकतो.आज आपल्याला व्यायाम करायचा आहे, तो हाच. दबा धरुन बसण्याचा आणि सावजाच्या मागे मागे जाण्याचा. या व्यायामाचं नाव आहे ‘क्राऊचिंग टायगर’.कसा कराल हा व्यायाम?1- दोन्ही गुडघे जमिनीवर टेका.2- आता दोन्ही हातही खाली जमिनीवर टेकवा. कोपरात वाका. 3- ज्यांना यात आणखी थरार हवा असेल, त्यांना हाताच्या पंजांऐवजी आपले कोपरही टेकवता येतील.4- जितकं खाली वाकता येईल तितकं वाका.5- नजर समोर ठेवा.6- आता एकेक हात आणि पाय पुढे टाकत हळूहळू पुढे चालत जा.यामुळे काय होईल?1- हातांची ताकद वाढेल.2- पंजांमध्येही बळकटी येईल.3- पाठीचा व्यायाम होईल.4- पाय आणि मांडय़ा मजबूत होतील. 5- वाकून चालल्यामुळे दंडाची मागची बाजू, म्हणजे ट्रायसेप्स स्ट्रॉँग होतील.लक्ष्यात घ्या, हा वाघाचा व्यायाम आहे. तोही त्याच्या शिकारीच्या वेळेचा. त्यामुळे झेपेल  तेवढाच करा. नाहीतर आजारी पडून तुमचीच ‘शिकार’ व्हायची!- तुमचीच ‘वाघाची बच्ची’ ऊर्जा