शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

पावसात बाहेर जाता आलं नाही, तर घरात होडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:33 AM

घरातल्या घरात मज्ज करता येऊ शकतेच की!

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

आता पावसाळा सुरु होतोय, घराबाहेर विशेष जाता येत नसलं तरी गच्चीत किंवा  घराच्या अंगणात, बिल्डिंगच्या पाकिर्ंगमध्ये तुम्ही अधूनमधून जातच असाल. पूर्वीसारखं पावसात खेळता येणार नाही यंदा, धुडगूसही घालता येणार नाही पण आपण  घरच्या घरी काहीतरी नक्की करू शकतो. साहित्य: नारळ खवून उरलेली करवंटी, कागद, कागदी स्ट्रॉ किंवा आईस्क्रीम स्टिक किंवा इतर कुठलीही काडी ज्यापासून आपण शीड बनवू शकतो, रंग, डिंक   कृती: 1) नारळ खवलेली करवंटी स्वच्छ धुवून घ्या. 2) आतल्या बाजूने नारळाचा गर राहिलेला असेल तर तो संपूर्ण काढून घ्या. 3) करवंटी कोरडी होऊ द्या. 4) स्ट्रॉ, स्टिक, काडी जे काही तुमच्याकडे असेल ते करवंटीच्या मधोमध उभं करा आणि करवंटीला चिकटवून टाका. 5) आता काडीच्या उंचीला आणि करवंटीच्या आकाराला शोभेल असा कागदाचा त्रिकोण कापा. 6) तुमच्याकडे रंगीत कागद असेल तर उत्तमच, नसेल तर त्या कागदाला हव्या त्या रंगाने किंवा मिश्र रंगांनी रंगवून घ्या. 7) हा कागद काडीला चिकटवा. 

8) तुम्हाला तुमची होडीही मस्त दिसायला हवी असेल तर करवंटी ही रंगवा. 9) एक गोष्ट लक्षात ठेवा, करवंटी चॉकलेटी रंगाची असते त्यामुळे रंगवताना पांढरा, पिवळा असे रंग वापरा. निळा, जांभळा, हिरवा यातले गडद रंग उठून दिसणार नाहीत. 10) सध्या आपण बाहेर पावसाच्या पाण्यात जाऊ शकत नाही त्यामुळे घरातच एका टब किंवा बादलीत पाणी घ्या आणि त्यात ही होडी सोडा.