शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

कोरोनाचं DIY काय हरकत आहे, एक डायरी बनवायला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 7:00 AM

दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

ठळक मुद्देया सगळ्या आठवणी तुमच्यकडे आयुष्यभर राहतील. 

.ऊर्जाच्या पानात कोरोनाबद्दल पुष्कळ माहिती दिलेली असते. तुम्हा मुलांच्या प्रश्नांची उत्तरं असतात. कोरोना हा विषाणू कसा आहे, त्यापासून होतो त्या कोविडपासून बचाव कसा  करायचा. त्यासाठी स्वच्छतेची काळजी कशी घ्यायची अशी सगळी माहिती तुम्ही वाचत असणार. मग त्यातूनच एक डीआयवाय बनवलं तर?साहित्य: कोरोना विषयी तुमच्याकडे असलेली सगळी माहिती, कोरे पांढरे कागद, पेन्सिल, पेन, रंग कृती: 1) तुमच्याकडे भरपूर कोरोनाविषयी माहिती गोळा झालेली आहे. तीच साहित्य म्हणून वापरूया. कशी?2) एकतर तुम्ही कोरोनाविषयी एखादा सुंदर लेख लिहू शकता. निबंध लिहू शकता. तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी, तुमचे अनुभव लिहू शकता. 3) तुम्ही एक छोटी डायरी करा आणि त्या डायरीत रोजच्या रोज कोरोनाविषयी तुम्ही काय वाचलंत, काय पाहिलंत, त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय असं सगळं लिहून काढा. 

4) कोरोनाची माहिती देणारं, हात कसे धुवायचे याची माहिती देणारं कॉमिक तुम्ही बनवू शकता. त्यासाठी चित्र काढू शकता. 5) तुमचा निबंध, डायरी यातही तुम्ही कोरोनाबद्दल जो काही विचार करत आहात तो चित्रतून मांडू शकता. 6) आपल्या मनातल्या विचारांना, भीतीला शंकेला मोकळं केलं पाहिजे. आणि आताच्या लॉक डाऊन काळात तर हे खूप गरजेचं आहे. हे करता करता तुम्हीच असेही रिलॅक्स होऊ शकता. 7) या सगळ्या आठवणी तुमच्यकडे आयुष्यभर राहतील.