शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘ही’ शाळा भरते तुमच्या घरातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 07:05 IST

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

ठळक मुद्देशाळेत न जाता घरी बसून ऑनलाईन शिका..

- रणजितसिंह डिसले  प्राथमिक शिक्षक, परीतेवाडी शाळा

ऑनलाईन शाळेत शिक्षक असतात, विद्यार्थी असतात, नसते ती शाळेची वर्गखोली. या शाळेत जायचं असेल तर तुम्हांला दुसरीकडे कुठे जायची गरज  नसते. घरी बसून या शाळेत जाता येत. रोज उठून स्कूल बस पकडायची आता गरज नाही. शाळेला दांडी मारून घरी मज्जा करायला अनेकांना आवडते. पण ही ऑनलाईन  शाळा तुमच्या घरातच भरते. या शाळेत जाण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल किंवा टीव्ही किंवा लॅपटॉप /डेस्कटॉप  असावा लागतो. आणि हो मोबाईल किंवा लॅपटॉप /डेस्कटॉप  मध्ये इंटरनेट सुविधा असावी लागते. बस एवढ असलं कि तुम्हीसुद्धा या ऑनलाईन शाळेला जावू शकतात. आणि हो घरातल्या प्रत्येक मुलाकडे वेगळा मोबाईल असण्याची गरज नाहीये. एकच मोबाईल तुम्ही तुमच्या भावंडात शेअर करून या शाळेत जाऊ  शकता.  काही जण म्हणतील कि आमच्याकडे तो इंटरनेटवाला स्मार्टफोन नाहीये, आमच्याकडे  साधा मोबाईल आहे. 

काहीजण म्हणतील कि आमच्या घरी फक्त टीव्ही आहे, मग आम्ही कसे जाणार या ऑनलाईन शाळेत? घाबरू नका, तुम्हांला देखील या ऑनलाईन शाळेत जाता येईल. फक्त तुम्हांला या शाळेतील घडामोडी ऑफलाईन शिकाव्या लागतील. ऑनलाईन शाळेची गंमत अशी आहे कि इथ तुम्ही काय शिकणार? कोणत्या शिक्षकांकडून शिकणार ? हे देखील तुम्ही ठरवू शकता. आपल्या शाळेतील एखादे शिक्षक आपल्याला खूप आवडत असतात, पण ते तुमच्या वर्गाला न शिकवता दुसऱ्याच  वर्गात शिकवत असतात. आता तुम्ही त्या सरांच्या वर्गात जावू शकता , ते ही व्हर्च्युअली .. कसे काय? त्यासाठी वाचा उद्याचा लेख!