शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

समुद्राच्या पोटात फिरायला येता  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 07:50 IST

त्यासाठी फक्त तुम्हाला युट्यूबवर जाऊन एक क्लिक करावं लागेल.

ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

समुद्रातले सुंदर सुंदर मासे, जेली फिश, पेंगविन्स आणि इतरही जलचर प्राणी समजा तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर लाईव्ह आले तर?म्हणजे बघा हा, हल्ली फक्त माणसंच लाईव्ह स्ट्रीम करू शकतात असं कुठेय? प्राण्यांनाही ही सोया उपलब्ध आहेच. कशी म्हणून काय विचारता? व्हर्चुअल  टूर्समधून. अमेरिकेतल्या जॉर्जिया अक्वेरियमने त्यांच्याकडे असलेल्या जलचर प्राण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु केलं आहे. वेबकॅमच्या माध्यमातून त्यांच्या वेबसाईटवर ते उपलब्ध आहे. आणि ते भन्नाट आहे. 

आपल्या स्क्रीनवर निळ्याशार पाण्यात हलकेच पोहणारे पिवळसर जेलीफिश बघताना जाम मज्जा येते. इकडून तिकडे करणारे, आळसावटलेलं पेंग्विन्स बघतांना फार भारी वाटतं. वॉटर प्रूफ कॅमेरे वापरून माश्यांचं लाईव्ह जग बघता येतं. मगरीची पिल्लं कॅमेरे ओलांडून जाताना तुम्ही घरबसल्या बघू शकता. आहे की नाही धम्माल. यापूर्वी आपण अभयारण्यातल्या व्हर्चुअल  टूर्स केल्या होत्या. आता घरात बसून अक्वेरिअमची टूरही करूया. त्यासाठी गुगलवर जा आणि इंग्रजीत टाईप करा: Georgia aquarium virtual tour. त्यांची वेबसाईट ओपन होईल ज्यावर व्हर्चुअल  टूरचे अनेक व्हिडीओज आहेत. तुम्हाला जे मासे बघायचे असतील तो व्हिडीओ चालू करा आणि जलचर प्राण्यांच्या जगाची सैर करून या