शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

मी दहावीत गेलेय, शाळा लवकर सुरु झाली नाही तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 13:15 IST

.. मी दहावीत गेलेय, आणि आता मला खूप टेंशन आलंय अभ्यासाचं, मी काय करू?

ठळक मुद्दे टेन्शन घेऊन काहीच होणार नाही

मी आता दहावीत गेले आहे. सुट्टीत क्लास लावायचा होता पण लॉक डाऊनमुळे कुठलाच क्लास लावता आलेला नाही. शाळाही लवकर सुरु झाली नाही तर? अभ्यासाचं मला टेन्शन आलंय, मी काय करू?- अक्षिता माळी,  सोलापूर 

अक्षिता तू आधी टेन्शन घेऊ नकोस. एक लक्षात घे, शाळा उशिरा सुरु झाली तर दहावीची परीक्षाही उशिराच होईल. तुम्हा मुलांना अभ्यासाला पुरेसा वेळ न देता परीक्षेचं वेळापत्रक तर नक्कीच लावलं जाणार नाही. शिवाय समजा तुला किंवा दहावीतल्या इतरही मुलांना आता शाळा आणि क्लास कुठेच जाता येत नाहीये तरीही दहावीची पुस्तकं तर बोर्डाने ऑनलाईन पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. ती तू नुसती वाचून काढू शकतेस ना? प्रश्न-उत्तर पाठ केली म्हणजे अभ्यास झाला असं कुठेय, पाठ्यपुस्तकांकडे महिती देणारी, इंटरेस्टिंग पुस्तकं म्हणून बघ आणि धडाधड वाचून काढ. एकदा नाही दोन चार वेळा. मग बघ जेव्हा केव्हा अभ्यासाला शाळेत सुरुवात होईल , तेव्हा तुला वर्गात गोष्टी किती पटापट समजतील. शिवाय आताच्या या वेळेचा उपयोग तुला पुढे काय शिकायची इच्छा आहे ठरवण्यासाठी तू करू शकतेस. वेगवेगळ्या विषयांची माहिती घे. त्यातले जे विषय तुला आवडत असतील त्यांची अधिक माहिती घे. पेपर वाच. तुङयाकडे इंटरनेट असेल तर अनेक विषयांवर ऑनलाईन कोर्सेस असतात ते कर. समजा तुला इतिहासाची आवड असेल, विज्ञानाची आवड असेल तर मुलांसाठीही अनेक कोर्सेस आहेत त्यांची माहिती घे. एखादा छोटा कोर्स करून बघ. किंवा काही शिकायलाच हवं असंही नाहीये. ऑनलाईन जाऊन सोशल मीडियावर टाईमपास करण्यापेक्षा तिथे खूप काही वाचायला असतं ते शोध आणि वाचून काढ. या वेळेचा वापर दहावीनंतर काय यासाठी कसा करता येईल याचा विचार करून बघ. हेच कर असं नाही. हे फक्त पर्याय आहेत. टेन्शन घेऊन काहीच होणार नाही, त्यापेक्षा पुढे काय होईल हे बघता येईल आत्ताचा वेळ मस्त घालव.