शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांच्या बाळांना त्यांची आई कशी सांभाळते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 17:39 IST

प्राण्यांची क्युट पिल्लं आणि त्यांच्या आया मिळून कित्ती धम्माल करतात आणि त्यांचं एकमेकांवर किती प्रेम असतं, हे तुम्हाला या व्हिडिओजमध्ये बघता येईल.

नुकताच मदर्स डे झाला. तुम्ही पण तुमच्या आईला मस्त एखादं ग्रीटिंग करून दिलं असेल ना?  जसं आपलं आपल्या आईवर खूप खूप प्रेम असतं तसंच प्राण्यांच्या पिल्लांचंही त्यांच्या आईवर खूप प्रेम असतं आणि आईचंही तिच्या पिल्लांवर. आई आणि पिल्लं एकमेकांशी खूप खेळतात. धमाल करतात. तुम्हाला आई आणि मुलांचे असे व्हिडीओज बघायचे आहेत? ह्यूस्टन झू म्हणून एक युट्युब चॅनल आहे. या चॅनलवर ह्यूस्टन मधल्या झूमध्ये असलेल्या प्राण्यांचे खूप मस्त व्हिडीओज आहेत. हे प्राणी एकमेकांशी खेळतात. धमाल करतात. यात आई आणि पिल्लांचेही व्हिडीओज आहेत. शिवाय नेल्सन नावाच्या हत्तीच्या पिल्लाचाही क्युट व्हिडीओ आहे.  

असाच अजून एक चॅनल आहे द डोडो. यात बेस्ट ऐनिमल मॉम एव्हर असा एक व्हिडीओ आहे. ज्यात जिराफ, हत्ती, गाईपासून अनेक जंगली प्राण्यांचे त्यांच्या पिल्लांबरोबरचे व्हिडीओज आहेत. त्यातही आई पिल्लाचं संरक्षण कसं करतेय किंवा त्याला स्वत:च्या पायावर उभं राहायला कसं शिकवतेय हे दाखवणारे क्युट व्हिडीओज आहेत. एक हंसिणी आपल्या आठ पिल्लाना पाठीवर घेऊन पंखात कशी लपवते याचाही एक सिन यात आहे. अगदी व्हेल आई बरोबर तिचं पिल्लू सात आठ महिन्यांचं होई पयर्ंत असतं आणि आई त्याला काय काय शिकवते याची झलक या व्हिडिओत बघायला मिळेल. असे खूप सुंदर सुंदर क्लिप्स असलेले व्हिडीओज तुम्हाला युट्युबवर बघायला मिळतील. सर्च करा: Huston Zoo आणि  Animal moms with cute babies