म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Ola E-Bike Service : कंपनीने बंगळुरूमध्ये ई-बाईक सर्व्हिस यशस्वी झाल्यानंतर आता दिल्ली आणि हैदराबादमध्येही ही सर्व्हिस सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ...
Travel Tips: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपकडे पर्यटकांचे लक्ष वेधले जावे म्हणून नुकतेच केलेले फोटोशूट सध्या जोरदार चर्चेत आहे. बॉलिवूड कलाकारांनीदेखील री ओढत लक्षद्वीपला गेलंच पाहिजे म्हणत धडाधड पोस्ट टाकल्या आहेत. त्यामुळे का होईना, समस्त भ ...
सुमारे 1945 पर्यंत फ्रेंच या देशात राहिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येथील भव्य दिव्य इमारतींवर फ्रेंच वास्तूशास्त्र, कलेच्या खुणा प्रामुख्याने आढळतात. ...
'हान'च्या किनारीच एक लहानसा पादचारी पुलही उभारण्यात आला असून रेड हार्ट लाईट्सने त्यावर सजावट करण्यात आली आहे. या पुलावरच लोकांकडून परस्परांच्या आनंदासाठी कुलुपे बांधली जातात. ...