भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या मंगळवारी दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेसचे सदस्य भगवान पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडल्याने जोरदार राजकीय खडाजंगी उडाली. एकमेकांना प्रत्युत्तर देताना आवाज वाढल्या ...
दायित्वाच्या नावावर जिल्हा परिषदेच्या सेसफंडातील (स्वमालकीचा निधी) निधीचा वापर करण्यात अनियमितता झाली असून, हा निधी अन्यत्र वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप वाशीम जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी केला आहे. ...
अकोला : आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिलेल्या ७६ शिक्षकांना पदस्थापना दिल्याच्या फायलीच जिल्हा परिषदेत उपलब्ध नाहीत. त्यांचे केवळ आंतरजिल्हा बदली आदेशच कार्यालयात असल्याने आता जिल्हा परिषदेत त्या फायली तत्त्काळ उपलब्ध करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अ ...
अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवड होणार्या चार सदस्यांसाठी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भारिप-बमसं, तसेच विरोधी पक्ष भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने सदस्यांची निवड मतदानातून होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर) मार्च 2018 अखेर्पयत भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या भरतीप्रक्रियेतून मुलाखत वगळून उपलब्ध उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेतलेल्या कामाचा मोबदला या स्पर्धेत आशा स्वंयसेविका गौतमी गौतम घावनळेकर-सुफल यांनी कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल त्यांचा कुडाळच्या नगरसेविका सरोज जाधव यांच्या हस्ते सत्कार क ...
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघातून चार रिक्त पदांवर सदस्यांची निवड होणार आहे. त्यातील तीन पदांवर नैसर्गिक न्यायाने निवडीचा पर्याय आहे; मात्र एका पदावर निवड होण्य ...