जिल्हा परिषदेकडून अखर्चित राहिलेला ७ कोटी रुपयांचा निधी लघुसिंचन स्थानिक स्तर विभागाला दिल्यानंतर आणखी ३ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले होते. तथापि, जुन्या दायित्वासाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्य ...
सांगली : शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारातून फंडाची ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतरही ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयाकडे भरलीच नाही. गेल्या दहा वर्षांतील ...
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अपंग समावेशित युनिट कार्यरत नसतानाही जिल्ह्यातील तब्बल ११ शाळांमध्ये हे युनिट स्थापन करुन त्याठिकाणी विशेष शिक्षकांना नियुक्ती देण्याचा प्रताप शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी केल्याचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्या ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीबाबत चर्चेचा मुहूर्त लागला असून, जिल्हा परिषद अध्यक्षांनी सोमवारी याबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियोजित जागेवरील करावयाच्या प्राथमिक कामकाजाबरोबरच इमारत कामाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सू ...
जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांकडे कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे. मार्च महिना तोंडावर आल्याने हा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात काँग्रेस व भाजप कट्टर विरोधक असले तरी गोंदिया जिल्हा परिषदेत मात्र नेमके याविरुद्ध चित्र आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरसे संख्याबळ असले तरी अडीच वर्षांपू ...
अकोला : विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने शुक्रवारी जिल्हा परिषदेत बैठक घेत, गत तीन दिवसांच्या जिल्हा दौर्यात विविध विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचार्यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष आणि लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबज ...
अकोला : विधीमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने शुक्रवारी जिल्हा परिषदेत बैठक घेत, गत तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यात विविध विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाºयांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष आणि लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावण ...