दोन वर्षांपासून रखडलेले चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय ७ मार्चपर्यंत पूर्णक्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात आवश्यक यंत्रसामुग्रींची अजूनही प्रतीक्षाच आ ...
जिल्ह्यातील अथवा तालुक्यांतर्गत शाळाभेटीचा कार्यक्रम आयोजित करून त्याठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीच्या प्रत्येकी सहा सदस्यांना घेऊन जाणे व परत आणण्याची जबाबदारी ही त्या-त्या गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी राजर्षी शाहू सभागृहामध्ये त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण व अधिकारी कमर्चाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रसिध्द स्त्रीरोगतजज्ञ डॉ.सतीश बोलत होते. ...
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत मोफत शाळा प्रवेशासाठी जिल्हाभरातून ८०३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत. ...
शासनाने शुक्रवारी शिक्षणाधिकारी पदासाठी नियमित पदोन्नतीची यादी जाहीर केली. त्यानुसार बीड येथे कार्यरत उपशिक्षणा-धिकारी एस. पी. जैस्वाल यांना औरंगाबाद जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती मिळाली. ...