लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

द्यायचे होते ९ लाख रुपये प्रत्यक्षात दिले ९० लाख - Marathi News | To give 9 lakh rupees actually gave 90 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :द्यायचे होते ९ लाख रुपये प्रत्यक्षात दिले ९० लाख

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या एका कंत्राटदाराला ९ लाख रुपयांचे बिल अदा करायचे असताना ते चक्क ९० लाख रुपये देण्याची ‘जादू’ अधिकारी व कर्मचा-यांनी केली. लेखापरीक्षण करताना हा घोटाळा समोर येताच जि.प.ची यंत्रणा कंत्राटदाराकडून पैसे वसूल क ...

औरंगाबादेत आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Aurangabad health workers' agitation movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी - कर्मचा-यांनी मूल्यांकनासाठी तयार केलेल्या एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर्सच्या विरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी (दि. ११) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले. ...

जळगाव जिल्हा परिषदेत बदली प्रक्रिया सुरू - Marathi News | Jalgaon Zilla Parishad transfer process | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा परिषदेत बदली प्रक्रिया सुरू

कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्याची १२ एप्रिलपर्यंत मुदत ...

जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र शिक्षकांच्या यादीचा गोंधळ सुरूच - Marathi News | Disturbance of transfer of Zilla Parishad's transfer teacher | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र शिक्षकांच्या यादीचा गोंधळ सुरूच

जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज बुधवारी संपत आहे़ मात्र बदलीपात्र शिक्षकांच्या याद्यांचा गोंधळ अद्याप सुरूच असून, आता जिल्हास्तरावर याद्या प्रसिद्ध करण्याचा आदेश शिक्षण विभागाला मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया ...

नागपूर जिल्हा परिषदेच्या कॅन्टींनमध्ये सुरू होते कॅटरींग - Marathi News | In Canteen of Nagpur Zilla Parishad there were catering | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेच्या कॅन्टींनमध्ये सुरू होते कॅटरींग

सरपंच भवनात येणाऱ्या पाहुण्यांसाठी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांसाठी, अभ्यागतांसाठी सरपंच भवनात कॅन्टींनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कॅन्टींन एका कंत्राटदाराला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले आहे. परंतु कंत्राटदार कॅन्टीनचा उपयोग कॅटरींगसाठी करीत ह ...

रत्नागिरी : टंचाईने लोक झाले त्रस्त; पाणी योजना नादुरूस्त,  अल्प पाणीपट्टी - Marathi News | Ratnagiri: People suffer due to scarcity; Inadequate water scheme, less water stock | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : टंचाईने लोक झाले त्रस्त; पाणी योजना नादुरूस्त,  अल्प पाणीपट्टी

रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६४ नळपाणी योजना नादुरुस्त असल्याने त्याचा परिणाम ८५ वाड्यांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. या नळपाणी योजनांची पाणीपट्टी ही दुरूस्तीच्या खर्चापेक्षाही कमीच असल्याने ही दुरूस्ती आता जिल्हा परिषदेला डोईजड होऊ लागली आह ...

बोगस बियाणे विक्रे त्यांना धडा शिकवा - Marathi News | Teach a lesson to Bogus seed sellers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोगस बियाणे विक्रे त्यांना धडा शिकवा

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी शासनस्तरावर व्यापक नियोजन केले जात आहे. शेतक-यांना बोगस बियाणांची विक्री करणा-या विक्रेत्यांसह उत्पादक कंपनीवर थेट कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले ...

बीड जि.प.चे अनफिट कर्मचारी जाणार घरी - Marathi News | Beed ZP's unfit staff will go home | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जि.प.चे अनफिट कर्मचारी जाणार घरी

बीड जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ आणि वर्ग -४ कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी तपासणीचे आदेश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत. यानुसार अनफिट ठरणारे कर्मचारी घरी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...