अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
शिक्षण व आरोग्याचे महत्त्व ओळखून शासनाच्या भरवशावर न राहता भामरागड तालुक्यातील होड्री ग्रामसभेने ग्रामकोशच्या निधीतून गावात शिक्षणसेवक व आरोग्यसेवकाची नेमणूक केली आहे. होड्री ग्रामसभेचा हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील इतर ग्रामसभांसाठी मार्गदर्शक ठरणार आ ...
प्रशासकीय कारणास्तव निलंबित झालेले जिल्हा परिषदेतील सुमारे ४० कर्मचारी घरी बसून ५० ते ७५ टक्के वेतन उचलतात. यापुढे अशा प्रकारे फुकटचे वेतन उचलणाऱ्या कर्मचा-यांना आवर घालण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी घेतला असून, लवकरच यासंबंधीच ...
खटाव तालुक्यातील नांदोशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत कौलारू असून, ती पूर्णपणे गळकी आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. ...
नाशिक : शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यामध्ये विस्थापित शिक्षकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने प्रकरण गांभिर्याने घेत खोटी माहिती सादर करून गैरफायदा घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाइचे संकेत आहेत. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग शुक्रव ...
सायखेडा : भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर या तीन गावांच्या संयुक्त अपूर्ण पेयजल योजनेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेंद्र गिते यांनी अचानक भेट देऊन संबंधित अधिकारी, अभियंता यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने ग्रामस्थांच्या अनेक दि ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘डॉ. जे. पी. नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा’ अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती अंबरिश घाटगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ...