कसबे सुकेणे : येथील ग्रामपालिकेत बाके खरेदीत सुमारे दोन लाखांचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार विद्यमान ग्रामपालिका सदस्य धनंजय भंडारे यांनी केली आहे. दरम्यान, सत्ताधारी गटाने आरोप फेटाळले असून, कसबे सुकेणे ग्रामपालिकेत सुरू असलेला संघर्ष चर्र्चेचा ...
सेवा ज्येष्ठतेमध्ये बसत नसताना व अधिकृतपणे निवड झालेली नसताना बोगस पदोन्नती घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या धारुर तालुक्यातील पाच शाळांच्या मुख्याध्यापकांची २२ आॅक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष सुनावणी होणार आहे. ...
मागील वर्षीच्या टंचाई काळात अधिग्रहित केलेल्या जलस्त्रोतांची देयके प्रशासकीयस्तरावरील निष्काळजीपणामुळेच रखडली असल्याची बाब स्पष्ट झाली असून या प्रकरणात आता तरी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ परिपूर्ण अहवाल सादर करुन रखडलेली देयके अदा करावीत, अ ...
नाशिक : देशातील ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण विकासाची केंद्रे आहेत. त्यांचे राजकीय आखाडे करू नका, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. २१) महाराष्ट्र सरपंच संसदेत केले. ...
जिल्हा परिषदेला लेखाशिर्ष ३०/५४ आणि ५०/५४ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या कामांचा निधी वाटप करण्याचे अधिकार शासनाच्या ६ आॅक्टोबरच्या जीआर नुसार आता पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहे. ...
औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने औरंगाबाद जिल्हा परिषदेत आलेल्या ४५ पैकी १५ गरोदर माता, स्तनदा माता शिक्षिकांना मंगळवारपासून निर्विवाद रिक्त पदांवर पदस्थापना देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून येथील शेतकऱ्यांचे जीवन भात पिकांवर अवलंबून असल्याने तसेच पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे हे पीक धोक्यात आले आहे. शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेले भात पीक गवतासारखे वाळले असल्यामुळे शासनाने त्वरित इगत ...
वेळुंजे(त्र्यं) : हरसूल ता. त्र्यंबकेश्वर येथे मुख्य रस्त्यावर विविध मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वा. सुरू असलेले आंदोलन सायंकाळी ६ वा.मागे घेण्यात आले. ...