दलित वस्ती निधीतून भाजप तालुकाध्यक्षांना केवळ कामे सुचविण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना कायदेशीरदृष्ट्या निधीच देता येत नाही, असे स्पष्टीकरण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शनिवारी दिले. ...
अनुकंपा धोरणानुसार जिल्हा परिषदेकडून २३ जणांना नोकरीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये तुमच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या नावावर लाखो रुपयांचा ढपला पाडण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, सुभाष सातपुते आणि सदस्या शिल्पा खोत यांचे पती ...
ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य महत्त्वाचा दुवा समजला जातो; परंतु, तालुक्यातील बाभळगाव आरोग्य केंद्रात रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ११ जुलै रोजी आरोग्य विभाग स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांम ...
जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यात जिल्हा आरोग्य व संबंधित विभाग पूर्णपणे अपयशी ठरले आहे. परिणामी कुपोषणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कुपोषणाच्या समस्येवर ठोस उपाय योजना करण्यात यावी, असा मुद्दा जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर ...
आजरा तालुक्यातील इटे गावच्या जलसिंचन योजनेची अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी तातडीने माहिती मागविली आहे. जिल्हा परिषद सदस्या सुनीता रेडेकर यांनी सोमवारी ग्रामस्थांसह महाडिक यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत कारवाई करण्याची मागणी केली. ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. यात पंच म्हणून जबाबदारी सांभाळायची असल्यास तुम्हाला कोणत्याही खेळाचे नियम वा माहिती असलीच पाहिजे असे नाही. अधिकृत पंच असणेही गरजेचे नाही. ...