अभियानादरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व निवडक कारपोरेशन क्षेत्रातील ४ लाख२२ हजार ६५५ कुटुंबापर्यंत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देणार आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी के ...
आपण दिलेल्या माहे जुलै २०१९ मधील पद भरतीच्या जाहीराती नूसार कंत्राटी कर्मचारी यांचे बेसीक वेतन विविध पदानुसार वाढवून दिले आहे पैकी तालुकास्तरावरील पदाचे वेतन १७ करणेत आलेले आहे; पण सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी यांच्या पगारवाढी बद्दल कोणताही निर्णय घे ...
लेखाशिर्ष ३०५४ आदिवासी उपयोजना (शासनस्तर) अंतर्गत जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीच्या ८६ कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात देवरी तालुक्यात २५, अर्जुनी मोरगाव २०, सडक अर्जुनी ३०, सालेकसा १० आणि गोरेगाव तालुक्यातील एका कामाचा समावेश आहे. ७ सप्टेंबरला जाह ...
जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेत पंकज मुडे यांनी सभेची नोटीसच मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. जया पोटे यांनी सातत्याने समस्या मांडूनही त्या सुटत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. वर् ...
वेतनातील थकबाकी देण्यात यावी यासाठी जुनी पेंशन हक्क संघटनेसह इतर शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून थकबाकीची रक्कम द्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार यापूर्वी अनेकवेळा शिक्षणाधिका ...
जिल्हा परिषदेत पदाधिकारी व सदस्यांना विभाग प्रमुख जुमानेसे झाले आहे. अनेकदा सभांमध्ये खुद्द पदाधिकारीच अधिकारी आपले ऐकत नसल्याचे तुणतुणे वाजवित आहे. यामुळे प्रशासनावर नेमका वचक कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिलीजुली सत्ता असल्यामुळे अधिकारी शि ...
सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत वस्तू स्वरुपात देण्यात येणाऱ्या योजनांच्या याद्या मंजूर करण्यात आल्या असून खरेदी प्रक्रिया त्वरित होण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पशुसंवर्धन समिती सभेत दिले. ...
दुर्धर आजारांवर उपचार घेणे सर्वसामान्य व्यक्तींना परवडत नाही. या रुग्णांना आजारांशी लढण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत दिली जाते. यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तरतूद केली जाते. त्यानुसार चालृू आर्थिक ...