गत अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अत्यंत विश्वासू देवराव भोंगळे यांनी अडीच वर्षांच्या कालखंडात अध्यक्ष म्हणून कार्य करताना भाजपच्या ३६ सदस्यांना एकसुत्रात ठेवण्यात बºयापैकी यश ...
राज्य निवडणुक आयोगाला न्यायालयाकडून मिळालेल्या निर्देशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय आखाडा रंगणार आहे. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा वीज पुरवठा गेल्या काही महिन्यांपासून खंडित करण्यात आल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. ...
नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद २००६ नंतर पहिल्यांदाच सर्वसाधारण गटासाठी खुले झाले असून, त्यावेळी पंढरीनाथ थोरे हे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर मात्र सलग चार महिलांनी अध्यक्षपद भूषविले. यंदा तेरा वर्षांनंतर सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने ...
राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी मुंबईत काढण्यात आली. यात नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अनुसूचित जाती (महिला) हे आरक्षण कायम ठेवण्यात आले. ...
अन्न, वस्त्र व निवारा या तीन जीवनावश्यक वस्तू असतानाच पाण्याशिवाय जीवनच जगता येणार नाही. अशात प्रत्येकालाचा पाण्याची गरज असून जेथे घर आहे तेथे पाण्याची गरज भासरणारच आहे. त्यात ज्यांच्या जवळ पैसे आहे त्यांचे ठीक आहे. मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्या ...
नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेले नागरिक वर्षानुवर्षे आपल्या मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या नसल्याने त्यांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. जि.प.सदस्य तिराले यांन ...