अडीच वर्र्षांपूर्वी सर्वाधिक मोठा पक्ष असूनही शिवसेनेला सत्तेबाहेर रहावे लागले होते. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी सत्ता स्थापन केली होती. परिणामी शिवसेना विरोधी बाकावर गेली. मात्र यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल ...
केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत सोनपेठ तालुक्यातील शालेय गुणवत्तावाढीसाठी ३४२ शिक्षकांना निष्ठा (नॅशनल इन्सेंटीव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टिचर्स होलीस्टीक अॅडव्हान्समेंट) कडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण दोन टप्प्यात पार प ...
चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद-- जिल्ह्यात काम करण्यास मोठा वाव आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्या लोकांना नेहमीच आपुलकीची सेवा मिळेल. तसेच तालुकास्तरावर बैठका घेऊन उपाययोजना केल्या जातील. - उदय कबुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी १३ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचे धोरण ठरले आहे. मात्र जागा वाटपाबाबत रस्सीखेच आहे. शिवसेनेच्या सर्वाधिक २० तर काँग्रेसच ...
अहेरीपासून राजकीय कारकिर्दीचे सुरूवात केल्यानंतर मिनी मंत्रालय समजल्या जाणाºया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अशा चढत्या राजकीय आलेखामुळे अजय कंकडालवार यांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. गेली अडीच वर्षे जि.प.चे उपाध्यक्षपद सांभाळ ...
जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमधील कर्मचारी जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाले आहे. गुरुवापासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय महोत्सवावर लाखो रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या महोत्सवाची जबाबदारी असणाºयांनी मैदानावर विविध सुविधा ...