जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीचे पडसाद उमटले. खातेप्रमुखांकडून त्यांच्या विषयवार आढावा घेतला जात असतानाच त्याची सुरुवात झाली. कृषी समितीच्या आढाव्यात ट्रॅक्टर अनुदाना ...
चांदूर बाजार पंचायत समिती अंतर्गत माधान ग्रामपंचायतींची ३९ (१)ची सुनावणी सोमवार, २० जानेवारी रोजी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठेवण्यात आली होती. यासाठी हजर झालेले माधान येथील ग्रामसेवक अमोल आडे हे सीईओंच्या दालनात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या ...
छोटे पाटबंधारेचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुशीलकुमार गायकवाड म्हणाले की, कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्यामुळे कामे प्रलंबित आहेत. पण, आपण एकही काम टक्केवारीसाठी अडविले नाही. यावर खा. पाटील यांनी त्यांना फैलावर घेतले. ...
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व तितकाच संताप पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करून अधिकाऱ्यांना चांगले कामकाज करण्याची व निधी वेळेत खर्चाची तंबी भरल्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुखांची धावपळ उ ...
जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी चालू आर्थिक वर्षात करण्यात आलेली आर्थिक तरतूद खर्ची पाडण्यास समाज कल्याण, बांधकाम खाते अपयशी ठरल्याचे वाभाडे निघत असताना त्यात आता आरोग्य विभागाचीही भर पडली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी आरोग्य विभागासाठी तरतूद करण्यात आ ...
तालुका वैद्यकीय अधिका-याकडे डॉ. डेकाटे यांनी पैसे मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आल्याने डेकाटे यांच्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळाही रचला होता. त्यात डेकाटे प्रत्यक्ष सापळ्यात अडकले नसले तरी ...
पालकमंत्री म्हणून नियुक्ती होताच, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जवळपास पाच सव्वापाच वर्षांनंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. दिवसभर चाललेल्या या बैठकीपूर्वी भुजबळ यांनी आपल्यापरीने जिल्ह्यातील एकूणच योजना व त्याची सद्यस्थिती, ...