शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : ५ महिने शुभ! गुरु मार्गी होण्याचा ‘या’ ७ राशींना लाभ, सुख-समृद्धी वृद्धी; भाग्योदय काळ!

भक्ती : बुधचा धनु प्रवेश: ‘या’ ८ राशींना अत्यंत शुभ-लाभ; सर्वोत्तम काळ, तुमच्यावर कसा असेल प्रभाव?

भक्ती : Astrology: या राशींसाठी नवे वर्ष प्रतिकूल, सुरू होईल कठीण काळ करावा लागू शकतो अनेक अडचणींचा सामना

भक्ती : Zodiac Sign 2023: या आहेत येणाऱ्या २०२३मधील भाग्यवान राशी, पहिल्या दिवसापासून मिळेल यश आणि पैसाच पैसा

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२२, या पाच राशींसाठी चांगला आठवडा, तर...

भक्ती : राहु वक्री: २०२३ वर्ष ‘या’ ४ राशींना खास, धनलाभाचे शुभ योग; अपार कमाईची संधी, लाभच लाभ!

भक्ती : १ महिना बुध २ राशी बदलणार! ‘या’ ४ राशींना वरदान काळ; उत्तम संधी अन् महिनाभर लाभ

भक्ती : Guru Margi 2022 Effect : मीन राशीत गुरू मार्गी; 'या' ५ राशींना जॉब, करिअरमध्ये येऊ शकतात समस्या

भक्ती : डिसेंबरमध्ये ३ ग्रहांचा राशीबदल: ‘या’ ५ राशींची भरभरुन कमाई होणार; शुभ योगांचा लाभ मिळणार

भक्ती : शनीदेव शुभच करतो! ‘या’ ५ राशी सर्वांत प्रिय, कृपा लाभते; साडेसातीत प्रतिकूल प्रभाव पडत नाही!