शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Shani Ast 2023: ०४ फेब्रुवारीला शनी अस्तंगत: तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? पुढील ३१ दिवस महत्त्वाचे!

भक्ती : Shukra Gochar 2023: यंदा फेब्रुवारीत 'या' सहा राशींवर होणार प्रेमाचा आणि पैशांचा वर्षाव; बघा तुमचंही भाग्य उजळणार का?

भक्ती : ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन ५ राशींना लाभच लाभ; गुंतवणुकीतून नफा, फेब्रुवारी ठरेल फायद्याचा!

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २९ जानेवारी २०२३ ते ०४ फेब्रुवारी २०२३: ‘या’ ८ राशींना धनलाभ योग, नोकरीत प्रगती; जानेवारीची सांगता शुभ होईल!

भक्ती : १८ दिवसांनी शनी अस्त: ‘या’ ४ राशींना ३१ दिवस अत्यंत शुभ; नशिबाची साथ, भाग्योदयाचा काळ!

भक्ती : 13 फेब्रुवारीला कुंभ राशीत जाणार सूर्य; काही लोकांचं नशीब चमकणार, काहींच्या अडचणी वाढणार!

भक्ती : ३१ दिवस शनी अस्त: ‘या’ ५ राशींसाठी मिश्र फलदायी; अखंड सावध राहावे, चढ-उतारांचा काळ!

भक्ती : शुक्रचा कुंभ प्रवेश: ८ राशींना इच्छापूर्ती काळ, ४ राशींना संमिश्र; तुमची रास कोणती? वाचा...

भक्ती : Shani Amavasya 2023: ‘या’ ५ राशींवर शनी अमावास्येला प्रतिकूल प्रभाव; शनीदेवाचे ५ उपाय करा, चिंतामुक्त व्हा!

भक्ती : Shukra Gochar 2023: शनीपाठोपाठ शुक्र करणार कुंभेत प्रवेश; चार राशींना होणार लाभ, एका राशीला होणार नुकसान!