शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Valentines Day 2023: 'या' राशीचा जोडीदार मिळाला तर प्रत्येक दिवसच प्रेमदिवस म्हणता येईल!

भक्ती : बुधचा शनीच्या राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींवर लक्ष्मीची महाकृपा, लाभच लाभ; २० दिवस सुखाचा काळ!

भक्ती : गुरु-सूर्याची महायुती: ‘या’ ५ राशींना भरघोस लाभ, दुर्मिळ योगाने अपार यश; ३० दिवस शुभच होईल!

भक्ती : Valentines Day 2023 Horoscope: आगामी प्रेम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या!

भक्ती : बुध गोचराचा शुभ प्रभाव: ‘या’ ९ राशी लकी, गुंतवणुकीतून धनलाभाचे योग; पद-पैसा वृद्धीचा काळ!

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०५ फेब्रुवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३: ‘या’ १० राशींना उत्तम आठवडा, प्राप्तीत वृद्धी; यश-प्रगतीचा अनुकूल काळ

भक्ती : बुधाचे मकर गोचर: ‘या’ ५ राशींना यश, प्रगतीची संधी; भाग्योदयाचा काळ, लाभच लाभ!

भक्ती : Surya Shani Yuti 2023: याच महिन्यात होतेय सूर्य-शनी युती; या 3 राशीच्या लोकांना बाळगावी लागणार सावधगिरी

भक्ती : शुभ योगांचा फेब्रुवारी: ‘या’ ९ राशींना करिअरमध्ये लाभ; नोकरीची नवी संधी, होईल आर्थिक प्रगती!

भक्ती : Maha Shivratri 2023: महाशिवरात्रीला उघडणार 'या' सहा राशींचे भाग्य आणि हाती लागणार मोठे घबाड!