सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Shani Amavasya 2023: सन २०२३ ची पहिली शनी अमावास्या असून, या दिवशी शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय करणे अतिशय उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते. ...
Shukra Gochar 2023: शुक्र ही कल्याणकारी देवता मानली जाते. या ग्रहाच्या संक्रमणाने अनेक राशींचे नशीब बदलते, तर काही राशींना नुकसान देखील सहन करावे लागू शकते. आता तो २२ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३. ३४ मिनिटांनी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ही त्य ...
Shani Gochar 2023: शनिदेवाची दृष्टी पडली असता राजाचा रंक होतो नाहीतर रंकाचा राव होतो. शनिदेव १७ जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना त्रास सहन करावा लागेल, तर काही राशींची भरभराट होणार आहे. ...