लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम काळ, मोठा आर्थिक लाभ; पदोन्नती संभवते, अपार यश मिळेल! - Marathi News | weekly horoscope 13 august 2023 to 19 august 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम काळ, मोठा आर्थिक लाभ; पदोन्नती संभवते, अपार यश मिळेल!

Weekly Horoscope: ऑगस्टचा १३ ऑगस्ट २०२३ ते १९ ऑगस्ट २०२३ हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2023; नवे संबंध विचार पूर्वक जोडा, पैसा अचानक खर्च होण्याची शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 13 August 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : नवे संबंध विचार पूर्वक जोडा, पैसा अचानक खर्च होण्याची शक्यता

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

१८ ऑगस्टपासून ५ राशींना मंगलमय काळ! नशिबाची साथ, धनलाभाचे अपार योग; सुख-समृद्धी लाभेल - Marathi News | mars transit virgo 2023 these 5 zodiac signs get money career and business benefits and prosperity of mangal gochar kanya 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१८ ऑगस्टपासून ५ राशींना मंगलमय काळ! नशिबाची साथ, धनलाभाचे अपार योग; सुख-समृद्धी लाभेल

मंगळाचे कन्या राशीत होत असलेले गोचर काही राशींना शुभ-लाभदायक ठरू शकेल. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील, नोकरीत नवीन संधी मिळेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 11 August 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील, नोकरीत नवीन संधी मिळेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

सूर्य सिंह संक्रांती: ५ राशींना मालामाल होण्याची संधी, शुभ-लाभ; बुधादित्य राजयोगाचे वरदान! - Marathi News | sun transit in leo 2023 know about these 5 zodiac signs get money career best benefits of surya simha sankranti 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्य सिंह संक्रांती: ५ राशींना मालामाल होण्याची संधी, शुभ-लाभ; बुधादित्य राजयोगाचे वरदान!

अधिक मासाची सांगता झाल्यानंतर सिंह संक्रांती सुरू होत आहे. कोणत्या राशींवर सूर्यकृपा राहील? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2023; नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल, नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 10 August 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल, नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 09 ऑगस्ट 2023; मनात आत्मविश्वास राहील, अचानक धनलाभ होण्याची शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 09 August 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 09 ऑगस्ट 2023; मनात आत्मविश्वास राहील, अचानक धनलाभ होण्याची शक्यता

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

५६ दिवस शुक्र वक्री: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? कर्क गोचर तुमच्यासाठी कसे ठरेल? - Marathi News | venus retrograde in cancer 2023 know about impact and effect of vakri shukra gochar in kark rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५६ दिवस शुक्र वक्री: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? कर्क गोचर तुमच्यासाठी कसे ठरेल?

वक्री चलनाने शुक्र कर्क राशीत विराजमान झाला असून, याचा प्रभाव सर्व राशींवर कसा असेल? जाणून घ्या... ...