आजचे राशीभविष्य, ६ एप्रिल २०२४: नवीन कामे होतील, घरात सुख-शांती नांदेल, पण संयम राखणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 07:21 AM2024-04-06T07:21:43+5:302024-04-06T07:23:06+5:30

Daily Horoscope: वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Todays Horoscope 6th April 2024 Love Life prediction career guidance astrology | आजचे राशीभविष्य, ६ एप्रिल २०२४: नवीन कामे होतील, घरात सुख-शांती नांदेल, पण संयम राखणे आवश्यक

आजचे राशीभविष्य, ६ एप्रिल २०२४: नवीन कामे होतील, घरात सुख-शांती नांदेल, पण संयम राखणे आवश्यक

मेष - आज सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट व मित्रांसह वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील.  आणखी वाचा

मिथुन- आज दिवसभर थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही.   आणखी वाचा

कर्क- आज संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. आणखी वाचा

सिंह- आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति - पत्नी दोधांपैकी एकाची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

कन्या - आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख - शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. आणखी वाचा

तूळ- आज आपण बौद्धिक कामे व चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. आणखी वाचा

वृश्चिक-  आज एखाद्या गूढ व रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण होईल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा

धनु- आज संभाव्य मतभेद टाळण्यासाठी उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवसभर मनात गूढ व रहस्यमय विषयांचे विचार येतील. आणखी वाचा

मकर- आज आपली उक्ती व कृती यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

कुंभ- आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. आणखी वाचा

मीन- आज आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावे लागेल. एकाग्रता कमी असल्याने आपण बेचैन राहाल. आणखी वाचा

Web Title: Todays Horoscope 6th April 2024 Love Life prediction career guidance astrology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app