लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राशीभविष्य - २८ नोव्हेंबर २०२०; सामाजिक, आर्थिक तसेच पारिवारिक क्षेत्रात लाभ होतील - Marathi News | Horoscope - November 28, 2020; | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २८ नोव्हेंबर २०२०; सामाजिक, आर्थिक तसेच पारिवारिक क्षेत्रात लाभ होतील

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - 23 नोव्हेंबर 2020; अचानक धनलाभ आणि कामात यश मिळेल  - Marathi News | Todays horoscope 23 November 2020 Monday | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 23 नोव्हेंबर 2020; अचानक धनलाभ आणि कामात यश मिळेल 

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - 22 नोव्हेंबर 2020, स्त्री मित्रांकडून मिळेल सहकार्य, अचानक धनलाभ होण्याची शक्यता - Marathi News | Todays horoscope 22 November 2020 Sunday | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 22 नोव्हेंबर 2020, स्त्री मित्रांकडून मिळेल सहकार्य, अचानक धनलाभ होण्याची शक्यता

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - 21 नोव्हेंबर 2020; व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल, मान-प्रतिष्ठा वाढेल - Marathi News | Today's horoscope November 21 2020 saturday | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 21 नोव्हेंबर 2020; व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल, मान-प्रतिष्ठा वाढेल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - 20 नोव्हेंबर 2020, ऑफिस व कामाच्याठिकाणी तुमचं वर्चस्व राहिल - Marathi News | Today's horoscope - November 20, 2020, be careful not to be insulted in front of everyone | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 20 नोव्हेंबर 2020, ऑफिस व कामाच्याठिकाणी तुमचं वर्चस्व राहिल

Todays Horoscope 20 november 2020 : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 19 नोव्हेंबर 2020, सर्वांसमोर अपमान होणार नाही, याची काळजी घ्या - Marathi News | Today's horoscope - November 19, 2020, be careful not to be insulted in front of everyone | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 19 नोव्हेंबर 2020, सर्वांसमोर अपमान होणार नाही, याची काळजी घ्या

Todays Horoscope 19 november 2020 : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 18 नोव्हेंबर 2020, व्यवसाय-उद्योगधंद्यात आज फायदा होईल - Marathi News | Today's horoscope - November 18, 2020, will buy new clothes and ornaments | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 18 नोव्हेंबर 2020, व्यवसाय-उद्योगधंद्यात आज फायदा होईल

Todays Horoscope 18 november 2020 : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 16 नोव्हेंबर 2020, नव्या वस्त्रांची अन् अलंकारांची खरेदी कराल - Marathi News | Today's horoscope - November 16, 2020, will win the competition | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 16 नोव्हेंबर 2020, नव्या वस्त्रांची अन् अलंकारांची खरेदी कराल

Todays Horoscope 16 november 2020 : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...