Today's horoscope - November 20, 2020, be careful not to be insulted in front of everyone | आजचे राशीभविष्य - 20 नोव्हेंबर 2020, ऑफिस व कामाच्याठिकाणी तुमचं वर्चस्व राहिल

आजचे राशीभविष्य - 20 नोव्हेंबर 2020, ऑफिस व कामाच्याठिकाणी तुमचं वर्चस्व राहिल

मेष - व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठांबरोबर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकारकडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. आणखी वाचा

वृषभ  -  श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्रफलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश सल्ला देतात की आज  अशुभ घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा. रोग्याची शल्यचिकित्सा किंवा इलाज आज टाळा. रागामुळे स्वतःची हानी होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस मिश्र आणि स्वकियांबरोबर आनंदपूर्वक घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. आणखी वाचा

सिंह -  श्रीगणेश सांगतात की आज तुमचे मन चिंतेने व्यग्र असेल. प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. आणखी वाचा

कन्या -  आज विद्यार्थ्यांसाठी कठीण दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. संतप्तीविषयी चिंता लागून राहील. सट्टा- शेअर बाजार यात जपून व्यवहार करा. आणखी वाचा

तूळ -  शारिरीक रुपाने शिथिलता आणि मानसिक रुपाने व्यग्रतेचा अनुभव आज तुम्हाला येईल. आईबाबत काळजी वाटेल, स्थावर मालमत्तेसंबंधित दस्तावेज कामकाज सावधानीने करा. शक्यतो प्रवास टाळावा, कौटुंबिक वातावरणात भांडण होऊ शकते. समाजात अपमान होणार नाही, याची काळजी घ्या

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आज आपला लाभदायी दिवस आहे. आर्थिक लाभांबरोबर भाग्यातही लाभ होईल. मित्रांबरोबरच्या संबंधात प्रेम असेल. आणखी वाचा

धनु - आज आपल्या मनाची द्विधा होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश बनेल.  आणखी वाचा 

मकर - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. ऑफिस वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा 

कुंभ - आज कोणाकडून रक्कम स्वीकारणे किंवा पैशाच्या देवाण- घेवाणीचे व्यवहार करू नका असे श्रीगणेश सुचवितात. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

मीन - सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र- स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - November 20, 2020, be careful not to be insulted in front of everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.