Today's horoscope November 21 2020 saturday | आजचे राशीभविष्य - 21 नोव्हेंबर 2020; व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल, मान-प्रतिष्ठा वाढेल

आजचे राशीभविष्य - 21 नोव्हेंबर 2020; व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल, मान-प्रतिष्ठा वाढेल

मेष - आज आपण आपल्या घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी- सजावट याचा विचार कराल.  स्त्रियांकडून सन्मान मिळेल. निरुत्साह सोडून द्या. आणखी वाचा

वृषभ  -  परदेशस्त स्नेह्यांकडून तसेच मित्रवर्गाकडून आनंदाच्या बातम्या आपणांस आनंद देतील असे श्रीगणेश सांगतात. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्‍यांना चांगली संधी आहे. नोकरी-व्यवसायात कामाचा भार वाढेल. तरीही आर्थिक लाभाची शक्यता आहे. आणखी वाचा

मिथुन - निषेधार्ह विचारापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नका. रागावम संयम ठेवला नाही तर अनिष्ट प्रसंग उद्भवतील. खर्च जास्त होईल. आणखी वाचा

कर्क - समृद्ध जीवनशैली आणि मनोरंजक वृत्ती यामुळे आज आपण आनंदी राहाल असे श्रीगणेश सांगतात. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. मान- प्रतिष्ठा वाढेल. यात्रा व प्रवासाचे बेत आखाल. आणखी वाचा

सिंह - गणेशजी सांगतात, आपला आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना सय्यम बाळगा, यामुळे वाद टळतील. दैनंदिन कामात अडचणी येऊ शकतात. अधिक परिश्रम करूनही कमी प्राप्ती झाल्याने उत्साह राहणार नाही. आईची चिंता राहील.

कन्या - आज आपणांस कोणत्याही प्रकारचे भांडण आणि चर्चा दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. अचानक खर्च वाढतील. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. प्रिय व्यक्तींची भेट होईल. त्यांच्याशी संवाद झाल्याने मन आनंदित राहील. आणखी वाचा 

तूळ - आपल्यासाठी काळ शुभ असल्याचे गणेशजी सांगतात. अधिक संवेदनशील रहाल. शारीरिक स्फूर्तीचा आभाव राहील. मानसिकदृष्ट्या व्यग्र असाल. पैशाची आणि प्रसिद्धीची हानी होईल. आईच्या आरोग्याची चिंता राहील. निकटवर्तियांबरोबर भांडन अथवा वादामुळे मन दुखावेल.

वृश्चिक - नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांबरोबर घराविषयी महत्त्वाच्या चर्चा कराल. आर्थिक लाभाचे आणि भाग्योदयाचे योग आहेत. कामात यश मिळेल. आणखी वाचा

धनु - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणाला संमिश्र फलदायी जाईल. असामंजस्यामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड जाईल. मन दुःखी राहील. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होणार नाहीत. याविषयी दक्ष राहा. कामाचा व्याप वाढेल अकारण खर्च वाढतील. आणखी वाचा

मकर - सकाळची सुरुवात ईश्वराच्या नामस्मरणाने केल्याने मन प्रफुल्लित राहील. धार्मिकतेने पूजापाठही तुम्ही आज करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून तुम्हाला भेटवस्तू मिळतील. व्यापार धंदयात तुमचा प्रभाव राहील. अनुकूल परिस्थितीचा तुम्ही फायदा करून ध्या असे श्रीगणेश सांगतात. मन शांत राहील. शारीरिक कष्टांपासून दूरच राहा. आणखी वाचा

कुंभ - आज मन आणिशरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी भांडण होऊ शकते. पैशाची देवाण घेवाण किंवा गुंतवणूक याकडे लक्ष द्या. कार्टाच्या कामातही सांभाळूनच. वाणी आणि राग यावर संयम ठेवा. अपघाताचे योग आहेत. आणखी वाचा

मीन - आज अचानक धनलाभ संभवतो असे श्रीगणेश सांगतात. संततीकडून शुभ समाचार मिळतील. बालपणचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदी असाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ. एखाद्या रमणीय स्थळाला भेट द्याल. आणखी वाचा

English summary :
Today's horoscope November 21 2020 saturday

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope November 21 2020 saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.