शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 7 जुलै 2021; मित्रांकडून भेटवस्तू मिळतील, रोमान्स वाढेल

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 6 जुलै 2021; मित्रांसोबत यात्रा कराल, प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 5 जुलै 2021; मित्रांकडून फायदा होईल, 'या' राशीला विशेष लाभ

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १२ जून २०२१; प्रापंचिक कार्यावर खर्च होईल, वाणी वर संयम ठेवा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ६ जून २०२१; चांगल्या वार्ता मिळतील. आर्थिक लाभाची शक्यता

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ४ जून २०२१, शेअर्स,सट्टा यात धन खर्चू नका, शक्य असेल तर प्रवास टाळा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ३ जून २०२१; कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 29 मे 2021; 'या' राशिच्या व्यक्ती प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवतील, प्रत्येक कामात यश मिळेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 23 मे 2021; 'या' राशिच्या व्यक्तींना थोडासुद्धा असंयम, अनैतिक व्यवहार अडचणीत आणेल; दुर्घटनेपासून सावध राहा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 22 मे 2021: जलाशय आणि स्त्री वर्गापासून सावध राहा