शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : राशीभविष्य - १७ सप्टेंबर २०२१: घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल

राशीभविष्य : राशीभविष्य - १६ सप्टेंबर २०२१: समाजात मान-सन्मान मिळेल, व्यापारात वृद्धी होईल

राशीभविष्य : राशीभविष्य - १५ सप्टेंबर २०२१: लक्ष्मीची कृपा राहील, शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य आनंदी ठेवेल

राशीभविष्य : राशीभविष्य - १४ सप्टेंबर २०२१: शुभ समाचार येतील, भाग्यवृद्धी अन् लाभाचा योग

राशीभविष्य : राशीभविष्य - १३ सप्टेंबर २०२१: 'या' राशीच्या व्यक्तींना सरकारकडून एखादा त्रास उद्भवेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२१, पैशाच्या देवाण- घेवाणीचे व्यवहार करू नका, खर्चाचे प्रमाण वाढेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२१; मौज- मजा, करमणूक यावर खर्च होईल. तब्बेतीकडे लक्ष द्या

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १३ ऑगस्ट २०२१; मित्र- आप्तेष्ट व वडीलधार्‍यांकडून लाभ मिळण्याचे संकेत. उत्पन्नाची साधने वाढतील, अविवाहितांना विवाहयोग

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १२ ऑगस्ट २०२१, आर्थिक लाभ आणि समाजात आदर- सत्कार मिळेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२१, सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील