शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : राशीभविष्य - २७ नोव्हेंबर २०२१ : मान-सन्मान वाढेल, 'या' राशीसाठी आजचा दिवस खास

राशीभविष्य : राशीभविष्य - २६ नोव्हेंबर २०२१ : व्यापार वाढीस लागेल, कमीशन, दलाली, व्याजात वाढ होईल

राशीभविष्य : राशीभविष्य - २५ नोव्हेंबर २०२१: 'या' राशीतील व्यक्तींना सावध राहण्याचा सल्ला

राशीभविष्य : राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२१: येणी वसुल होतील, 'कन्या' राशीसाठी आज खास

राशीभविष्य : राशीभविष्य - २३ नोव्हेंबर २०२१: 'मेष' राशीसाठी मोलाचा सल्ला, स्त्री वर्गाकडून लाभाची शक्यता

राशीभविष्य : आजचं राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२१: 'वृश्चिक' राशीच्या व्यक्तींना आज मोलाचा सल्ला

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ३० ऑक्टोबर २०२१, नवीन कार्यारंभ कराल. स्नेही व्यक्तींशी प्रेमभेट होईल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २४ ऑक्टोबर २०२१, दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २३ ऑक्टोबर २०२१; आपले बोलणे आणि वर्तन नियंत्रणात ठेवा नाहीतर...

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २१ ऑक्टोबर २०२१, व्यापारी वर्गाच्या मिळकतीत भर पडेल, नोकरीमध्ये वरिष्ठांची कृपादृष्टी राहील