शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला

क्रिकेट : ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

क्रिकेट : ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out

क्रिकेट : KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...

क्रिकेट : ENG vs IND : मेरी आदत है... बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट : ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी

क्रिकेट : जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी

क्रिकेट : ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं

क्रिकेट : Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी

क्रिकेट : KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी