शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : IND vs ENG 3rd Test Day 2 Stumps : केएल राहुलची फिफ्टी; पंतनंही दिला मोठा दिलासा

क्रिकेट : ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

क्रिकेट : छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!

क्रिकेट : ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव

क्रिकेट : यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

क्रिकेट : ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?

क्रिकेट : रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...

क्रिकेट : स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ

क्रिकेट : Yashasvi Jaiswal Trolled, IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स