महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
जेलरोड येथील व्हिजन अकॅडमी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा व्हिजन पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. ...
जोखमीच्या कामांसह आज सर्वच क्षेत्रांत महिला आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवीत आहेत. मात्र नोकरी, व्यवसायासह कौटुंबिक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळतांना महिलांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे, असे आवाहन डॉ. प्रणिता संघवी-बोरा यांनी व्यक्त केले. ...
सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादकर सभागृहात सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे वितरण करण्यात आले ...
धाडसी महिलांचे जागतिक महिला दिनानिमित्त मिशन अकोला विकासाच्यावतीने मदन भरगड यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भगिनींचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
कालिका मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने महिला दिनानिमित्ताने क्रीडाक्षेत्रातील गुणवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
आरक्षणामुळे महिलांना राजकारणात वाटा मिळाला. पण महिलांची मानसिकता अजूनही बदलली नाही. गुलामीच्या चाब्या आजही त्यांनी आपल्या कंबरेला खोचून ठेवल्या आहेत. आरक्षणामुळे महिलांना सत्ता मिळविता आली. पण खुर्ची सांभाळता आली नाही. ती आजही सत्तेची बाहुली असून, सत ...