lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
नारी-शक्तीने सांभाळले मेट्रोचे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन ! - Marathi News | Sitabardi Interchange Station of Metro managed by Nari-Shakti! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नारी-शक्तीने सांभाळले मेट्रोचे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन !

- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार ...

वंशाच्या दिव्याने जन्मदात्यालाचा मरणाच्या वाटेवर सोडले, मायेचा पाझर फुटून मुलीने आपलेसे केले! - Marathi News | The lamp of race left the beggar on the path of death, the daughter of Maya burst forth and took her own! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वंशाच्या दिव्याने जन्मदात्यालाचा मरणाच्या वाटेवर सोडले, मायेचा पाझर फुटून मुलीने आपलेसे केले!

मुलीने खऱ्या अर्थाने साजरा केला महिला दिन ...

सिग्नल क्रॉस केला अन्...; वूमन्स डेला घडला प्रियदर्शनीसोबत किस्सा, मानले मुंबई पोलिसांचे आभार - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Priyadarshini Indalkar share experience of mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिग्नल क्रॉस केला अन्...; वूमन्स डेला घडला प्रियदर्शनीसोबत किस्सा, मानले मुंबई पोलिसांचे आभार

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरने तिचा खास अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय ...

राजा आणि राणी! CSK कडून ऋतुराज आणि पत्नी उत्कर्षाचा खास व्हिडीओ शेअर - Marathi News | Chennai Super Kings franchise has shared a special video featuring Ruturaj Gaikwad and Utkarsha Pawar on the occasion of International Women's Day  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजा आणि राणी! CSK कडून ऋतुराज आणि पत्नी उत्कर्षाचा खास व्हिडीओ शेअर

IPL 2024: आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

'त्यांच्यासाठी काहीपण'; घरातील मदतनीस महिलांसोबत श्वेता शिंदेने केलं फोटोशूट, म्हणाली... - Marathi News | actress-shweta-shinde-celebrated-international-womens-day-with-her-house-keeping-women-see-how | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यांच्यासाठी काहीपण'; घरातील मदतनीस महिलांसोबत श्वेता शिंदेने केलं फोटोशूट, म्हणाली...

Shweta shinde: श्वेता शिंदेने खास पद्धतीने सेलिब्रेट केला महिला दिन; घरातील मदतनीस महिलांसोबत केलं फोटोशूट ...

महिला दिनानिमित्त गोवंडीत मैना महिला फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन - Marathi News | Organized a special program on the occasion of Women's Day by Maina Mahila Foundation in Gowandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला दिनानिमित्त गोवंडीत मैना महिला फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन

यावेळी मासिक पाळी आणि महिलांना स्वावलंबी बनवण्याबाबत जनजागृती करण्यात आली. ...

महिला दिनानिमित्त गांधीसागर येथे महिला सफाई कामगारांचा गौरव - Marathi News | Honoring women sweepers at Gandhisagar on the occasion of Women's Day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला दिनानिमित्त गांधीसागर येथे महिला सफाई कामगारांचा गौरव

नागपूर  : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्था, योगा नृत्य गणेशपेठ ग्रुप, व परफेक्ट योगा  यांच्या ... ...

केशर आंब्याने दिली हमी; फळबाग येतेय शेतकर्‍यांच्या कामी - Marathi News | guaranteed income for farmer from kesar mango orchard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केशर आंब्याने दिली हमी; फळबाग येतेय शेतकर्‍यांच्या कामी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील महिला शेतकरी सिंधू शेळके यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय खताचा करून वापर केसर आंब्याची बाग फुलविली असून यातून त्यांना वर्षाला ७ लाख रुपयांचे हमखास उत्पन्न मिळत आहे. ...