लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

मांडी घासली जाऊन आग होणे, रॅश येणे हा त्रास अनेकींना छळतो, त्यावर हा उपाय - Marathi News | Inner thigh chafing causes symptoms treatment and prevention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मांडी घासली जाऊन आग होणे, रॅश येणे हा त्रास अनेकींना छळतो, त्यावर हा उपाय

Inner thigh chafing causes : मांडीतील घर्षण, पुरळ आणि जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी नेहमीच योग्य कपडे निवडा. कारण बर्‍याच वेळा जास्त घट्ट कपडे घातल्यामुळे घाम येतो, ज्यामुळे त्वचा घासणं सुरू होते आणि एलर्जीचा धोका वाढतो. ...

लग्न मानवलं तुला, सुधारली तब्येत असं अनेकींना ऐकावं लागतं, का वाढतं लग्नानंतर वजन ? - Marathi News | Why most of the women get fat after marriage ?, health issue | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न मानवलं तुला, सुधारली तब्येत असं अनेकींना ऐकावं लागतं, का वाढतं लग्नानंतर वजन ?

लग्न झाल्यानंतर अनेकींची तब्येत सुधरलेली दिसते. मग साहजिकच ''हं..... लग्न मानवलं हं तुला..., छान झालीये तब्येत... '' असे बहुतांश मुलींना ऐकावे लागते. काय आहे बरं हे नेमकं.. लग्न झाल्यावर वर्षभरातच अनेक जणी जाड का होतात.... ? ...

व्हर्जिनिटी टेस्ट हा गुन्हा ठरवण्याची मागणी, who चे तज्ज्ञही म्हणतात हे अत्याचार थांबवा.. - Marathi News | Virginity test : Virginity tests and hymen repair surgery to be banned in england | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हर्जिनिटी टेस्ट हा गुन्हा ठरवण्याची मागणी, who चे तज्ज्ञही म्हणतात हे अत्याचार थांबवा..

Virginity test : या चाचणीदरम्यान महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्समधील  हायमेन व्यवस्थित आहे की नाही याची तपासणी केली  जाते. ...

Menstrual cup वापरायला घाबरता का?Are you afraid of using Menstrual cup during periods? - Marathi News | Are you afraid of using Menstrual cup during periods? | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :Menstrual cup वापरायला घाबरता का?Are you afraid of using Menstrual cup during periods?

मासिक पाळीच्या वेळेस तुम्हीपण mesntrual cup वापरायला घाबरता का? मग हा व्हिडिओ नक्की बघा. डॉ. सुप्रिया अरवारी देतायेत महत्वाची माहिती. ...

पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदवला जबाब; 'ही' माहिती आली समोर... - Marathi News | Pooja Chavan's parents report to police 'This' information came to the fore ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदवला जबाब; 'ही' माहिती आली समोर...

''आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही'' असे पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे ...

विवाहितेला ब्लॅकमेल करत फेसबुक फ्रेंडची १ कोटीची मागणी; न्यूड फोटो व व्हिडिओ ठेवला स्टेटसला - Marathi News | Facebook friend demands Rs 1 crore by blackmailing to married woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहितेला ब्लॅकमेल करत फेसबुक फ्रेंडची १ कोटीची मागणी; न्यूड फोटो व व्हिडिओ ठेवला स्टेटसला

आरोपीने फिर्यादीसोबत फेसबुक मेसेंजरव्दारे संपर्क साधला होता. ...

काही चुकीच्या सवयीही मूल न होण्याला कारणीभूत ठरतात, आयुर्वेदानुसार चिकित्साकर्म ठरतात लाभदायक! - Marathi News | wrong-bad habits also causes infertility. Ayurveda treatment, panchkarma and therapy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काही चुकीच्या सवयीही मूल न होण्याला कारणीभूत ठरतात, आयुर्वेदानुसार चिकित्साकर्म ठरतात लाभदायक!

आयुर्वेदानुसार केल्या जाणाऱ्या चिकित्सा, कर्म, विविध प्रकारच्या बस्ती पीसीओडी ते अनपत्यतेची कारणं यावर लाभदायक उपचार ठरतात. ...

Breast size : स्तनांची वाढ न होणं हा आजार आहे की हार्मोनल प्रॉब्लेम? 6 कारणांमुळे वाढते ही समस्या - Marathi News | Breast size : Reasons why breast size does not increase | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Breast size : स्तनांची वाढ न होणं हा आजार आहे की हार्मोनल प्रॉब्लेम? 6 कारणांमुळे वाढते ही समस्या

Breast size : मुलींमध्ये स्तनाचा विकास 10 वर्षापासून सुरू होतो, काही मुलींमध्ये 12-13 वर्षाच्या वयानंतर स्तनाचा विकास होऊ लागतो. परंतु अशा बर्‍याच मुली आहेत, ज्यांच्या तरूण वयात स्तनाचा आकार लहान राहतो. ...