लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

"महिला, मुलींना सुरक्षेसाठी लायसन्स द्या, मी रिव्हॉल्व्हर देतो", शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची मागणी - Marathi News | Give license to women, girls for security, I give revolver, Shiv Sena Shinde faction leader Nanakram Nebhnani demands | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"महिला, मुलींना सुरक्षेसाठी लायसन्स द्या, मी रिव्हॉल्व्हर देतो", शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची मागणी

Amravati News: सरकारने महिलांना रिव्हाल्वर हाताळण्याची परवानगी द्यावी, अमरावतीत परवानगी दिल्यास मी रिव्हाल्वर घेऊन देतो, असे वादग्रस्त वक्तव्य मूर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष तथा शिंदे सेनेचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी रविवारी येथे केले. ...

'दोषी कुणीही असो, सगळ्यांचा हिशोब व्हायलाच हवा'; बदलापूर प्रकरणावर मोदी प्रचंड संतापले - Marathi News | 'Whoever is guilty, everyone must be punished'; Modi was furious over the Badlapur issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'दोषी कुणीही असो, सगळ्यांचा हिशोब व्हायलाच हवा'; मोदींचा कुणाला इशारा?

PM Modi On Violence against Women: जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लखपती दीदी कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर आरोपींना मदत करणाऱ्यांनाही पंतप्रधानांनी इशारा दिला. ...

लखपती दीदी योजना : ‘उमेद’च्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या पंखांना बळ  - Marathi News | Lakhpati Didi Yojana : Strengthening the wings of rural women through 'Umed'  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लखपती दीदी योजना : ‘उमेद’च्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या पंखांना बळ 

लखपती दीदी योजनेची सविस्तर माहिती घेऊ यात. (Lakhpati Didi Yojana) ...

बुलाती हैं मगर जाने का नहीं! डेटिंग ॲपवरुन तरुणी बोलवतात अन्...; मुंबईतील धक्कादायक प्रकार - Marathi News |    mumbai dating scam In Andheri, women cheated men financially by inviting them to clubs | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बुलाती हैं मगर जाने का नहीं! डेटिंग ॲपवरुन होतेय फसवणूक; मुंबईतील धक्कादायक प्रकार

मुंबईतील अंधेरी येथील नामांकित क्लबमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...

भारतात लठ्ठपणाची समस्या मोठी, लठ्ठ महिलांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा दुप्पट- आजारही वाढले कारण.. - Marathi News | Obesity is a big problem in India, lancet new report women overweight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारतात लठ्ठपणाची समस्या मोठी, लठ्ठ महिलांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा दुप्पट- आजारही वाढले कारण..

महिला आणि १९ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्येही लठ्ठपणा वाढतोय, वजन नेमके वाढतेय कशाने? ...

Basketball: पुण्याची अनया करणार फिबा वर्ल्ड कपच्या टीम इंडियाचे नेतृत्व - Marathi News | Pune's Anya will lead Team India for the FIBA World Cup | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Basketball: पुण्याची अनया करणार फिबा वर्ल्ड कपच्या टीम इंडियाचे नेतृत्व

पुण्याच्या अनयाने १३ नॅशनल बास्केटबॉल मॅचेस मध्ये सहभाग घेतला असून महाराष्ट्राला सहा राष्ट्रीय पदके मिळवून दिली आहेत ...

फडणवीसांबरोबरच सरकारने राजीनामा द्यावा; पुण्यात भर पावसात शरद पवारांच्या उपस्थितीत मविआकडून निषेध - Marathi News | maharashtra Govt should resign along with devendra Fadnavis Protest by mahavikas aghadi in presence of Sharad Pawar in heavy rain in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांबरोबरच सरकारने राजीनामा द्यावा; पुण्यात भर पावसात शरद पवारांच्या उपस्थितीत मविआकडून निषेध

भगिनींवरील अत्याचाराचा निषेध करणे म्हणजे राजकारण समजत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत हे लक्षात येते ...

Biogas Anudan : घरगुती बायोगॅस शेतकऱ्यांना देतोय दुहेरी फायदा अन् मिळतोय अनुदानावर - Marathi News | Biogas Anudan : home level biogas is giving double benefit to the farmers and getting it on subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Biogas Anudan : घरगुती बायोगॅस शेतकऱ्यांना देतोय दुहेरी फायदा अन् मिळतोय अनुदानावर

बायोगॅस सयंत्रामधून बाहेर पडणाऱ्या स्लरीच्या माध्यमातून जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच पिकाच्या उत्पादनात ही वाढ होत असल्याने घरगुती बायोगॅस बांधण्याकडे ग्रामीण भागातील लोकांचा कल वाढू लागला आहे. ...