West Bengal Assembly Election 2021 And Narendra Modi : तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरु आहेत. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरुलिया येथे रॅलीला संबोधित केलं. ...
दीदी म्हणते खेला होबे, आम्ही म्हणतो चाकरी होबे, शिक्षा होबे, खेला शेष होबे, विकास आरंभ होबे, (नोकऱ्या येतील, शिक्षण येईल, त्यांचा खेळ संपेल आणि विकासाची सुरुवात होईल) अशा शब्दांत पंतप्रधानांनी तृणमूलच्या प्रचार घोषणेवर टीका केली. ...
पश्चिम मेदिनीपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप नेते निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मते मिळविण्यासाठी बाहेरून रोकड घेऊन हेलिकॉप्टरमधून आणि विमानातून येथे येतात. ...
श्रीमती मोइत्रा यांच्या ट्विटमुळे आपण राजीनामा देत नसल्याचा खुलासा दासगुप्ता यांनी केला. राज्यघटनेच्या १० व्या परिच्छेदानुसार राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्त केलेले सदस्य शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांपर्यंतच एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वीकारू ...
ममता बॅनर्जी यांच्या पायाला १० मार्चला प्रचारादरम्यान दुखापत झाली हाेती. त्यावेळी नंदीग्राममध्ये बिरुलिया बाजार येथे माेठा जमाव ममता बॅनर्जींकडे चालून गेला हाेता. हा अपघात नसून घातपात असल्याचा आराेप ममता बॅनर्जी यांनी केला हाेता. ...
Yashwant Sinha Joins TMC : अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणारे यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...