lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
भागोsss!'फिटनेस'साठी सुस्साटच धावलं पाहिजे असं नाही; Slow Running करूनही राहाल फिट्ट अँड फाईन - Marathi News | Fitness Tips : Is it slow running good for fitness or not | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भागोsss!'फिटनेस'साठी सुस्साटच धावलं पाहिजे असं नाही; Slow Running करूनही राहाल फिट्ट अँड फाईन

Slow Running Benefits : स्लो म्हणजे हळुवार धावल्यानेही तुमच्या फिटनेला खूप फायदा मिळतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्लो धावण्याचे काही खास फायदे सांगणार आहोत. ...

गोल गरगरीत ढेरी येण्याची ४ कारणं, पोट सुटूच द्यायचं नसेल तर फक्त ‘हे’ एवढंच करा.. - Marathi News | 4 main reasons for increasing belly fat, how to reduce belly fat, 4 major mistakes that increases belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोल गरगरीत ढेरी येण्याची ४ कारणं, पोट सुटूच द्यायचं नसेल तर फक्त ‘हे’ एवढंच करा..

4 Main Reasons For Increasing Belly Fat: वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यानंतर पोट सुटू द्यायचं नसेल तर या काही गोष्टी अगदी कटाक्षाने टाळलेल्याच बऱ्या... ...

व्यायाम-डाएट करूनही वजन कमी होईना? जेवण करण्याची पाहा योग्य पद्धत; वेट लॉस की गॅरण्टी - Marathi News | Does Eating Slowly Help You Lose Weight? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम-डाएट करूनही वजन कमी होईना? जेवण करण्याची पाहा योग्य पद्धत; वेट लॉस की गॅरण्टी

Does Eating Slowly Help You Lose Weight : प्रत्येक घास किती वेळा चावून खावा? खाण्याचा कोणता नियम फॉलो केल्याने वेट लॉस होईल? ...

वजन भराभर कमी करायचंय? घ्या चिया सीड्स, 'असा' करा उपाय-महिनाभरात चरबी घटू लागेल - Marathi News | Weight loss tips using chia seeds, how chia seeds helps to lose weight, benefits of chia seeds | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन भराभर कमी करायचंय? घ्या चिया सीड्स, 'असा' करा उपाय-महिनाभरात चरबी घटू लागेल

How To Use Chia Seeds For Weight Loss: अंगावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी चिया सीड्स अतिशय उपयुक्त ठरतात... बघा कसा करायचा नेमका उपयोग.. ...

रोज रात्रीच्या जेवणात ४ पदार्थ खा; झरझर कमी होईल वजन, मेंटेन राहाल-फिट दिसाल - Marathi News | Foods To Eat At Night For Weight Loss : Food For Weight Loss Eat These 4 Foods For Weight Loss | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोज रात्रीच्या जेवणात ४ पदार्थ खा; झरझर कमी होईल वजन, मेंटेन राहाल-फिट दिसाल

Foods To Eat At Night For Weight Loss : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा फॅट बर्निंगवर परिणाम होतो आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. ...

हिमोग्लोबिन वाढतच नाही? ४ गारेगार ज्यूस प्या, अशक्तपणा जाईल- अंगातलं रक्त वाढून ताकद येईल - Marathi News | 4 juices to increase iron level, food that helps to increase hemoglobin, iron rich food and fruits | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिमोग्लोबिन वाढतच नाही? ४ गारेगार ज्यूस प्या, अशक्तपणा जाईल- अंगातलं रक्त वाढून ताकद येईल

...

१ रुपयाही खर्च न करता सुटलेलं पोट कमी करायचं? वाचा विराट कोहलीच्या न्यूट्रिशनिस्टने दिलेला सल्ला - Marathi News | Ryan Fernando's Quick and Easy Tips for Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ रुपयाही खर्च न करता सुटलेलं पोट कमी करायचं? वाचा विराट कोहलीच्या न्यूट्रिशनिस्टने दिलेला सल्ला

Ryan Fernando's Quick and Easy Tips for Weight Loss : सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा खर्च भरपूर, पण 'या' प्रसिद्ध पोषणतज्ज्ञांनी वेट लॉसचचे ४ सोपे मार्ग शेअर केले.. ...

जेवताना रोज १ चमचा ही चटणी खा; महिलांच्या बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय-हाडं होतील मजबूत - Marathi News | Chutney For Healthy Bones : Eat These Chutney With Lunch For Good Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवताना रोज १ चमचा ही चटणी खा; महिलांच्या बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय-हाडं होतील मजबूत

Chutney For Healthy Bones ( Chutney Kashi Kartat) : शेंगदाणे आणि तिळाच्या सेवनाने शरीराला भरपूर फायदे मिळतात. ...