अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
फळं आणि भाज्यांचे आपापले वेगळे फायदे आहेत. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, वजन कमी करण्यासाठी फळं अधिक खावीत की भाज्या? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर.... ...
अनेकदा बसून तासनतास काम केल्यामुळे शरीराची पुरेशी हालचाल होत नाही आणि शरीराचा आकार बेढब दिसतो. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार हळूहळू पाणी प्यायला हवं. पटपट घोट घेत पाणी प्यायल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. ...
वजन जास्त प्रमाणात वाढले नसेल तरी कमरेचा भाग, पोट, दंड या अवयवांमध्ये फॅट्स वाढतात आणि शरीराचा आकार बेढब दिसतो. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या वजन कमी करण्याचे सोपे उपाय सांगणार आहोत. ...