अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
सुकन्या मोने हे नाव घेताच त्यांचा हसरा, प्रसन्न चेहरा डोळ्यासमोर येतो. याच कायम उत्साही व्यक्तिमत्त्वचं आणि उत्तम तब्येतीचं गुपित त्यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. ...
आहारतज्ज्ञ सांगतात आरोग्य राखून वजन कमी करायचं असेल तर नाश्त्याला लो फॅट नाश्ता करायला हवा. . त्यासाठी जिभेला आवडतील आणि आपला हेतू साध्य करतील असे 5 लो फॅट सॅण्डविचेस उत्तम पर्याय आहेत. ...
भाताला पर्याय शोधायचे तर त्याच्या तोडीचे गुण असणारे पदार्थच शोधावे लागतील. भातामुळे जेवणाचं ताट संतुलित होण्यास मदत होते. भात जर आहारातून वजा केला तर मग भाताशिवाय संतुलित आहार कसा होणार हे बघणं आवश्यक आहे. आहार तज्ज्ञांनी भाताला भाताच्या तोडीचे पर्या ...
आहारतज्ज्ञ म्हणतात की, दिवाळीत गोडधोड खायला घाबरता कशाला? एक पथ्यं पाळलं तर दिवाळीचे चार दिवस खाण्यापिण्याच्या आनंदावर वजन वाढीने, अपचन आणि अँसिडीने अजिबात पाणी फिरणार नाही. हे पथ्यं आहे पाणी पिण्याचं, पण तेही गरम. ...
वसुबारस पुजनाने यंदाच्या दिपावळीचा पहिला दिवा लागला. वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराला तेल लावून आंघोळ घातली जाते आणि त्यांचं पुजन केलं जातं. का बरं गायीच्या पुजनानेच होते दिपावळीची सुरुवात? ...