शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : उंचीनुसार किती असायला हवं तुमचं वजन? हातपाय बारीक पण आहात लठ्ठ, असं तर नाही..

सखी : द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते दही- साखर खाऊन अर्थमंत्र्यांनी सादर केले बजेट! दही- साखरेचे काय महत्त्व?

सखी : गोड खाण्याची इच्छा झाल्यास 'हे' पदार्थ खा! वजन वाढणार नाही, तब्येतही होईल ठणठणीत

सखी : वजन कमी करणारं खास हर्बल ड्रिंक, काही दिवसात वजनात दिसेल फरक!

आरोग्य : नवजोत सिंह सिद्धू यांनी ५ महिन्यात कमी केलं ३३ किलो वजन, 'हे' ५ नियम केले फॉलो!

सखी : दह्यात 'या' चारपैकी कोणतीही १ गोष्ट कालवून खा, वजन होईल कमी अन् हाडंही होतील मजबूत!

सखी : वजन लवकर कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा 'असा' करा उपयोग, काही दिवसांत दिसेल फरक!

सखी : आवळा की संत्र... लवकर वजन कमी करण्यासाठी काय ठरतं सर्वात जास्त फायदेशीर?

सखी : कोमट पाण्यात मिसळा चमचाभर सोनेरी पदार्थ, वजन - पोट होईल झरझर कमी - दिसाल फिट...

सखी : अपचनाचा त्रास- पोट गुबारून जातं? 'या' पद्धतीने वेलची,ओवा खा- ॲसिडीटी, अपचन होणार नाही