शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : कोणता सुकामेवा केव्हा खावा आणि कसा खावा? वाचा तज्ज्ञांचा खास सल्ला, वाटेल तेव्हा खाणं धोक्याचं

सखी : आर. माधवननं फक्त २१ दिवसांत वजन घटवलं ना व्यायाम ना डाएट; पाहा खास वेट लॉस सिक्रेट

सखी : करिना कपूर आठवड्यातून ४ वेळा खाते ही खिचडी; पाहा कायम फिट ठेवणाऱ्या पौष्टिक खिचडीची रेसिपी

सखी : ना फॅन्सी डाएट, ना महागडे सप्लिमेंट्स ! ऋजुता दिवेकर सांगते, घरचे साधे जेवण जेवून होतो वेटलॉस...

सखी : मलायका अरोरासारखं सपाट पोट हवं? ती करते तसे ३ व्यायाम करा- पोटावरची चरबी उतरेल झरझर... 

सखी : अगं लग्नानंतर किती सुटली आहेस!’ मुलींना बसतात टोमणे, लग्नानंतर मुलीचं वजन वाढण्याची ५ कारणं

सखी : सतत गोड खाण्याचं क्रेव्हिंग होतं, येताजाता साखर खाता? ४ गोष्टी करा, शुगर क्रेव्हिंगच जाईल कायमचं

सखी : राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

सखी : पोट थुलथुलीत दिसतं-डाएट जमतच नाही? रोज १ ग्लास ताक 'या' पद्धतीनं प्या-सपाट होईल पोट

सखी : फक्त ५ गोष्टी करा, वजन तर कमी होईलच अंगात येईल इतकी एनर्जी की कामं कराल धडाधड