शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : भूक न मारता वजन कमी करा, ‘हे’ वेटलॉस सॅलेड खा! फायबर भरपूर- वजन होईल झरझर कमी...

सखी : कंबर आणि मागचा भाग काही केल्या कमी होत नाही? ४ उपाय-काही दिवसात दिसेल फरक...

सखी : बडे अच्छे! राम कपूरने कसं कमी केलं ५५ किलो वजन, नेमकं खाल्लं तरी काय नी किती?

सखी : 'या' तेलात तळलेले पदार्थ खाणं बरं! डॉक्टर सांगतात, वजनही वाढणार नाही आणि हृदयही राहील ठणठणीत 

सखी : उन्हाळ्यात वजन कमी करता येतं? ६ टिप्स, वजनही घटेल-डिहायड्रेशनही होणार नाही-पाहा कसं..

सखी : उन्हाळ्यात जास्त घाम आल्यानं वजन कमी होतं का? व्यायाम न करता, कमी न खाताही हे शक्य आहे..

सखी : चपात्या करताना गव्हाच्या पिठात 'हा' पदार्थ घाला आणि महिनाभरात कमी करा ५ किलो वजन

सखी : मेथीच्या पाण्यात लिंबाचा रस; पोटावरची चरबी कमी करणारं खास ड्रिंक, पाहा कसं-केव्हा प्यायचं..

सखी : एक असं नॅचरल सुपरड्रिंक जे वाढलेली चरबी करतं कमी, पोटही जातं आत लवकर

सखी : वजन तर कमी करायचंय, पण डाएट शक्य नाही? डॉक्टर सांगतात, 'हा' उपाय- वजन उतरेल भराभर