शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

आरोग्य : शरीर आहे बारीक पण पोट निघालंय बाहेर? कमी करण्यासाठी न्यूट्रिशनिस्टनं सांगितलं खास ड्रिंक!

सखी : रोज नियमितपणे ताक प्या! वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ८ जबरदस्त फायदे- सौंदर्यही खुलेल

सखी : वजन वाढेल म्हणून कार्ब बंद केले? तज्ज्ञ सांगतात, कार्बमुळे नाही; 'या' गोष्टीमुळे वाढतं वजन..

सखी : पोटाची ढेरी काही केल्या कमीच होत नाही? टेंशन सोडा, खा ‘हे’ ५ पदार्थ, पोट कमी झालंच समजा...

सखी : जबरदस्त! दररोज चालण्याचं आरोग्यदायी रहस्य कळलं तर उद्यापासूनच चालायला जाल, वाचा नेमकं काय..

सखी : बाहेरचे हे ४ पदार्थ खाणं सोडाल तरच कमी होईल वजन, न्यूट्रिशनिस्टनं दिल्या सोप्या टिप्स!

सखी : वजन कमी करण्यासाठी मधाचा 'असा' करा वापर, स्लीम तर दिसालच चेहराही चमकेल!

सखी : स्लीम-फिट दिसण्यासाठी मलायका अरोरा पाहा रोज काय पिते, एकदम साधं पण असरदार

सखी : थंड पाणी पिण्याने वजन खरंच वाढते! हेल्थ एक्स्पर्ट सांगतात, पाण्याचे खरेखुरे सिक्रेट...

सखी : रात्री झोपण्यापुर्वी प्या 'हा' वेटलॉस टी- १५ दिवसांत पोटावरची चरबी कमी होऊन दिसाल शिडशिडीत