जोरदार झालेल्या पावसामुळे ऊसतोड थांबली असून, साखर कारखान्यांचे गाळप ठप्प झाले आहे. रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. पलूस, तासगाव, खानापूर, मिरज तालुक्यात द्राक्ष, तर आटपाडी, जत तालुक्यात डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
एक इंच माती तयार होण्यासाठी १०० वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो. याशिवाय याच थरात पिकास लागणारी अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असते, वारा व पाऊस यांच्यामुळे मातीच्या कणांचे एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होणे ह्या क्रियेला जमिनीची धूप ...