Marathawada Rain Alert: मराठवाड्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. ६५ महसुली मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणांचे दरवाजे उघडल्याने गावं व शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठे नुकसान झाले ...
Maharashtra Weather Update : राज्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच शनिवारी पावसाचाही जोर वाढला. २१ ऑगस्टपर्यंत हा जोर कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. ...
Rain Red Alert in Maharashtra: राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. ऐन सुट्टीतच पावसाची संततधार कायम राहिल्याने अनेकांना घरीच बसावे लागले. ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार सरींमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
गेल्या सहा-सात दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू होती. त्यात कडकडीत ऊन पडल्याने ऑगस्ट महिना कोरडा जाणार असेच वाटत होते. मात्र, बुधवारी सकाळपासून वातावरणात कमालीचा बदल होत गेला. ...
Vidarbha Weather Update : यंदाच्या पावसाळ्यात विदर्भाचं चित्र अगदी विषम आहे. गडचिरोली, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांनी हंगामी पावसाची मर्यादा ओलांडली असली, तरी उर्वरित जिल्ह्यांत अजूनही दमदार सरींची प्रतीक्षा सुरूच आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची पिके पाण् ...