लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

सिडकोत लोकसहभागातून दहा हजारांवर वृक्षलागवड - Marathi News | Ten thousand trees are planted in the area of Sidkot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोत लोकसहभागातून दहा हजारांवर वृक्षलागवड

नागरिकांनी मिळून स्थापन केलेल्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन परिवाराच्या माध्यमातून परिसरात वेगवेगळ्या जातीच्या १० हजारांपेक्षा अधिक वृक्षाची लागवड करुन संवर्धन केले जात आहे. ...

किरकोळ कारणावरुन दोघांची कारचालकाला मारहाण - Marathi News | Minor man beaten by driver for minor reasons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किरकोळ कारणावरुन दोघांची कारचालकाला मारहाण

हॉर्न का वाजविला या किरकोळ कारणावरुन कार चालकाला दोन दुचकीस्वारांनी मारहाण केली. ...

करोडीतील अतिक्रमणाची तहसीलदारांकडून पाहणी - Marathi News | Tahsildar surveys the encroachment of crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करोडीतील अतिक्रमणाची तहसीलदारांकडून पाहणी

करोडी येथील गायरान जमिनीवर सुरु असलेल्या अतिक्रमणाचा शनिवारी महसूल विभागाने आढावा घेतला. ...

मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांची ग्रा.पं.वर धडक - Marathi News | Citizens hit the ground floor due to lack of basic facilities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांची ग्रा.पं.वर धडक

नागरिकांनी शुक्रवारी मराठा मावळा संघटनेच्या नेतृत्वाखाली वडगाव ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. ...

वाळूजमहानगरात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी - Marathi News | Large amount of water wastes in the sand dunes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमहानगरात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी

वाळूजमहानगर परिसरात गळकी जलवाहिनी व व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. ...

जोगेश्वरीत पाईपलाईन फोडल्यावरुन चुलता-पुतण्यात हाणामारी - Marathi News | due to leak pipeline beaten nephew | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जोगेश्वरीत पाईपलाईन फोडल्यावरुन चुलता-पुतण्यात हाणामारी

जोगेश्वरीत पाईप तोडल्याच्या कारणावरुन झालेल्या हाणामारीत तीनजण जखमी झाले आहेत. ...

अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू - Marathi News | Injured youth dies in accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू

शिंधी-शिरजगाव फाट्यावर गुरुवारी दुपारी भरधाव व्हॅन व दुचाकी अपघातात साईनाथ कडु शेलार हा गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ...

कामगार चौकात झाड दुचाकीवर कोसळले - Marathi News | The tree fell on a two-wheeler in the labor square | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगार चौकात झाड दुचाकीवर कोसळले

कामगार चौकात जीर्ण झालेले बाभळीचे झाड शुक्रवारी अचानक एका दुचाकीवर कोसळले. ...